Just Born Apparels Logo
जस्ट बॉर्न अपेरेल्स
थेट फीड @justborn_apparels

Instagram

आमच्या इन्स्टाग्राम खात्यावरील नवनवीन डिझाइन्सचे थेट दर्शन घ्या

पाहण्यासाठी क्लिक करा

सर्व नवीन पोस्ट, ऑफर्स व व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या मुख्य प्रोफाइलला भेट द्या

Visit Our Instagram Profile
Instagram post thumbnail
❤️ 142 💬 12
justborn_apparels

आमचे पारंपारिक नवीन कलेक्शन! गोंडस बाळासाठी खास नऊवारी आणि बंडी... 🌸 चिमुकल्यांचे सौन्दर्य द्विगुणीत करणारा महाराष्ट्रीयन लुक.

❤️ 142 २ दिवस आधी
Instagram post thumbnail
❤️ 98 💬 8
justborn_apparels

मऊ सुती कापसापासून बनवलेले नाईट सूट. बाळाच्या गाढ झोपेसाठी आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम पर्याय... 👶✨ सर्व मापे उपलब्ध.

❤️ 98 ४ दिवस आधी
Instagram post thumbnail
❤️ 215 💬 19
justborn_apparels

छोटे कुर्ते आणि धोती लहान मुलांसाठी! सणासुदीच्या दिवसांत तुमच्या राजकुमाराला द्या पारंपारिक लुक... 💛 #JustBornTraditional

❤️ 215 १ आठवड्याआधी
Instagram post thumbnail
❤️ 187 💬 11
justborn_apparels

कापडी टोपरे आणि आरामदायक मऊ फ्रॉक्स. सणांचे तेज आता लहानग्यांसोबत खुलणार... 💫 उत्तम विण काम.

❤️ 187 १ आठवड्याआधी
Instagram post thumbnail
❤️ 310 💬 34
justborn_apparels

Navratri Special: आमच्या खास नऊवारी साड्या आणि आकर्षक बंडी सिरीज... 🚩🚩 #ThaneBoutique

❤️ 310 २ आठवड्याआधी
Instagram post thumbnail
❤️ 243 💬 20
justborn_apparels

Baby Traditional Silk Collection. मऊ अस्तर आणि उत्कृष्ट फिनिशिंग... 🧡 परिधान करण्यास अत्यंत सोपे.

❤️ 243 ३ आठवड्याआधी
Instagram post thumbnail
❤️ 156 💬 7
justborn_apparels

घरातील आनंदासाठी मऊ आणि हलके सुती कापडाचे सुंदर कलेक्शन! टोपरे व बंडी सेट आता नव्या डिझाईन्स मध्ये उपलब्ध.

❤️ 156 ३ आठवड्याआधी
Instagram post thumbnail
❤️ 289 💬 22
justborn_apparels

Premium Cotton Frock Collection. टोचणार नाही, खाज सुटणार नाही, फक्त मऊ कोमल सुखद स्पर्श... 🌸🌸

❤️ 289 ४ आठवड्याआधी